जागतिक महिला दिनानिमित्त जेष्ठ व श्रेष्ठ चित्रकर्ती प्रफुल्ला डहाणूकर यांना आदरांजली संगीत असो वा असो गीत गायन लेखन, अभिनय वा वादन उत्स्फूर्त चित्रे तुमची शान रसिक मायबाप देती मान प्रफुल्लाबाई आपणास समस्त कलावंत व कुमुद सुदाम डोके परिवाराकडून मनःपूर्वक अभिवादन, लाख लाख प्रणाम समस्त भारतीय नारींना प्रणाम भूमातेच्या आपण लेकी आपल्या नशिबी ध्येय सिद्धी लेखी जरी कामे करून दमल्या भागल्या सांजवातेत अखंड तेवत राहिल्या - निवृत्त चित्रकला शिक्षिका, कुमुद सुदाम डोके, ठाणे

Sent by rakh1313 on 08/03/2014